मुंबई ते चिपी येथे जाणाऱ्या पहिल्या विमानात होते हे प्रवासी;पाहा व्हिडिओ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मुंबई येथून सुटलेल्या प्रवासात अनेक नेते, प्रशासकीय अधिकारी होते. त्याची ही दृश्ये.

Related Stories

No stories found.