व्हिडिओ
Video: पालिका, ZP निवडणुका होणार का? सरकारही अडचणीत; छगन भुजबळ
पालिका, ZP निवडणुका होणार का? सरकारही अडचणीत : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या(Supreme Court) निकालावर प्रतिक्रिया देताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.