व्हिडिओ
Video: राणांची ईडी चौकशी व्हायलाच हवी; छगन भुजबळ
नवनीत राणा(Navneet Rana) यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी केली आहे.