Video : ठाकरेंनीही आम्हाला शांतच राहू द्यावे : चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ उडवून दिली

मुंबई (Mumbai): राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ सिंहांनी फोनची सुरुवात 'अस्सलामु अलैकुम' म्हणतं केली. त्यामुळे आपण सिंह यांच्यावर चांगलेच भडकले होतो. पण त्यावर 'जय श्रीराम'च्या घोषणेने उत्तर दिले, असा प्रसंग सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या माजी आमदारांच्या बैठकीत खळबळ उडवून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in