Video: नवनीत राणाने मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट साईट बोलू नये; चंद्रकांत खैरे

नवनीत राणाने(Navneet Rana) मुख्यमंत्र्यांबद्दल(Uddhav Thackeray) वाईट साईट बोलू नये. शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते ,आम्ही तिला सरळ करू शकतो,अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी खासदार नवनीत राणा यांना इशारा दिला. बीड येथे शिवसैनिकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले,नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी बद्दल अपशब्द वापरू नये अन्यथा आम्ही त्यांना सरळ करू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.