अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'  


Big B Show Big Heart : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची 'प्रतिक्षा'  
 
मुंबई : बॉलिवूडचे महानायकअमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंत रस्ता रुंदीकरणात येत आहे. ही भिंत पाडावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. 
रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अन्य इमारतींवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली तीच कारवाई महानगरपालिकेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर का केली नाही, असा प्रश्न  मनसेनी पोस्टरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला विचारला आहे.
#AmitabhBachchan #MNS #pratiksha #mumbai

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com