कर्नाटकात (karnataka) शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. राकेश टिकैत यांचे सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार घडला आहे. राकेश टिकैत यांच्यावर आधी माइकने हल्ला करण्यात आला,त्यानंतर एका व्यक्तीने शाईफेक केल्याची माहिती समोर आली आहे
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.