ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका (Municipal and Zilla Parishad elections)घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. हा निर्णय ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणारा असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.