Video: ओबीसींच्या राजकिय आरक्षणासाठी भाजप तर्फे लाक्षणिक उपोषण

पनवेल प्रांत कार्यालयाबाहेर भाजपा(BJP) तर्फे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आघाडी सरकारने ओबीसी(OBC) समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्याप्रमाणे मध्यप्रदेश(Madhyapradesh) सरकारने सुप्रीम कोर्टात(Supreme Court) ओबीसीचें आरक्षण पुनरस्थापित केले तसेच महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही याचा जाब विचारण्या करिता भाजपाच्या ओबीसी सेल तर्फे राज्यभरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी समाज राज्यभरात पेटून उठेल असा इशारा देखील यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com