Suresh Dhas Video : आमदार आजबे झुरळासारखे : आमदार धस

आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार झुरळासारखे आलेले असल्याचा प्रतिटोला भाजप आमदार सुरेश धस (suresh dhas)यांनी लगावला

बीड (Beed) : आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार झुरसारखे (NCP MLA)आलेले असल्याचा प्रतिटोला भाजप आमदार (BJP MLA) सुरेश धस (suresh dhas)यांनी लगावला. आमदार धस विकासाला लागलेली किड अशी टिका श्री. आजबे यांनी केली होती. त्याला अडीच वर्षांतील ७५ टक्के वेळ विविध माध्यमातून आपण व आपल्या कुटूंबावर गुन्हा नोंद करता येईल का, या प्रयत्नात आजबेंनी घालविल्याचेही श्री. धस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com