BJP MLA Laxman Jagtap's Ambulance Journey : चंद्रकांत पाटील यांनी सांगितला 'तो' किस्सा

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कॅन्सरमुळे निधन झालं.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कॅन्सरमुळे निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, लक्ष्मण जाधव यांनी कॅन्सर झालेला असतानाही २०२२ला ॲम्बुलन्स मधून येऊन त्यांनी राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केलं होतं. त्यामुळे ते विशेष चर्चेत आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com