BJP leader's neglect Urfi Javed case | उर्फी ऐकेना, पक्षातून कोणी बोलेना; वाघ एकाकी?

भाजप नेत्या चित्रा वाघ या संजय राठोड प्रकरणावरून वारंवार टार्गेट होताना दिसतात.

भाजप नेत्या चित्रा वाघ या संजय राठोड प्रकरणावरून वारंवार टार्गेट होताना दिसतात. त्यातच पुन्हा एकदा त्या उर्फी प्रकरणातही पुर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या उर्फी प्रकरणावर एकाही भाजप नेत्याने त्यांना पाठींबा दिलेला नाही. त्यामुळे असं विनाकारण वाद ओढवून घेत चित्रा वाघ यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in