BMC Election बघत BJP नेते Shivsenaच्या व्यासपीठावर येण्याची शक्यता

दसरा मेळाव्यावरून आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद विकोपाला गेलाय.

दसरा मेळाव्यावरून आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे सर्वोच्च नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मेळाव्याचे आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका बघून कदाचित मोदी आणि शहा या मेळाव्याला हजेरी लावू शकतात मात्र शिवसेनेच्या या व्यासपीठावरती भाजपचे सर्वोच्च नेते परंपरा मोडून येणार का हाच प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com