Chitra Wagh On Urfi Jawed : उर्फी जावेदवर चित्रा वाघ भडकल्या

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद दिसल्यास तिला थोबडवणार असा इशाराच दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in