जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपच नंबर वन;पाहा व्हिडिओ

मुंबई : सहा जिल्ह्यामध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. त्यामध्ये भाजप राज्यत क्रमांक १ चा पक्ष झाला, असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.