Video: नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात ठाण्यामध्ये भाजपाचं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या विरोधात नाना पटोले(Nana Patole)यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत आज ठाण्यातील(Thane) भाजपकडून(BJP) जाहीर निषेध व्यक्त करत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चपलांचा हार घातलेल्या गाढवाच्या प्रतिकृतीला नाना पटोले यांनी चेहरा लावलेला बॅनर तयार केला होता. हा बॅनर पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याच बरोबर भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा प्रतीकात्मक पुतळ्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यांतर हा पुतळा देखील पोलिसांनी ताब्यात घेतला.. पोलिसांकडून बॅनर आणि प्रतीकात्मक पुतळा ताब्यात घेत असताना पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये झटापट देखील झाली. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.