Nashik Graduation Constituency Election : अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील 'नॉट रिचेबल'

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेससोबत बंड करून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. याचसाठी भाजपचे गिरीश महाजन हे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी नाशिकमध्ये रवाना झाले आहेत. अशातच ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आज सकाळपासून गायब झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (big controversy in nashik graduation constituency election)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in