घामाचे पैसै पोलिसांकडून वसूल करूच...; पाहा व्हिडिओ

भंडारा (Bhandara) - पोलिसांनी आपले काम व्यवस्थित केले असते, तर मला अशी भूमिका घ्यावी लागली नसती. पोलिसांनी ५० लाख रुपये आणि सोनसाखळी चोरली, हा माझा आरोप आजही कायम आहे. हा घामाचा पैसा आहे, तो पोलिसांकडून वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे, असे तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे (MLA Raju karemore) आज म्हणाले. (व्हिडिओ - अभिजित घोरमारे) (money will be recovered from the police )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in