बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत; पाहा व्हिडिओ

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्यातील बहुतांश शाळा दीर्घ कालावधीनंतर पुन्हा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या भागात हजेरी लावली. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.