व्हिडिओ
Video: राज ठाकरे यांच्या सभेसाठी बाळा नांदगावकर यांनी केली मैदानाची पाहणी
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी राज ठाकरे(Raj Thackeray) यांची नियोजित सभा आहे. या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgavakar) यांनी आज मैदानाची पाहणी केली तसेच माध्यमांशी संवाद साधला