मंत्री बच्चू कडू यांनी अपघातग्रस्त मजूर कुटुंबाचे वाचवले प्राण; पाहा व्हिडिओ

मंत्री बच्चू कडू यांनी अपघातग्रस्त मजूर कुटुंबाचे वाचवले प्राण

कोल्हापूर दौऱ्यावर असताना सातारा येथे पेठ नाक्यावर कोल्हापूरचे मजूर असलेली दाम्पत्य चालले होते. त्यांना एका गाडीने उडवले. गर्दी जमा झाली . गर्दीला पाहून मंत्री बच्चु भाऊनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः पळत पळत पलीकडच्या बाजूला जाऊन अपघात ग्रस्तची महिलेची आणि तिच्या पतीची चौकशी केली एवढेच नाही आपली स्वतःची गाडी मध्ये त्यांनी या दोन्ही जखमींना बसवले आणि कराड येथे हॉस्पिटल साठी रवाना केले. सायंकाळी कार्यक्रमातून परत जाताना पुन्हा या दांपत्याची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com