बुलढाण्यात बच्चू कडूंचा 'प्रहार', पाहा व्हिडिओ

राज्यमंत्री बचू कडू(Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेचे राज्यात तीन नगर पंचायतीवर आपले उमेदवार निवडुन आले आहेत. बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पालिकेत 17 पैकी 12 जागा प्रहार ने जिंकल्या आहेत. चाकूर नगरपंचायतीवर(Chakur Nagarpanchyat) 'प्रहार'ने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. कार्यकर्त्यांची मेहनत जिद्द या जोरावर हे यश संपादन केली असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com