Video: हे सरकार बेमान औलादीचं, मंत्र्यांना समुद्रात बुडवा!; बबनराव लोणीकर

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर(Babanrao Lonikar) यांच्या नेतृत्वामध्ये आज ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) मंठा शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बबनराव लोणीकर यांनी आघाडी सरकारचा पिंड दान करून जाहीर निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com