Ayodhya Poul on MLA Santosh Bangar : अरे रे... संतोषदादा काय तुझी अवस्था झाली

शिवसैनिक तरूणीने आमदार संतोष बांगरांना डिवचलं

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांचा ताफा काल काही गावकऱ्यांना अडवला होता. बांगर यात्रेसाठी गावात जात असताना गावकऱ्यांनी त्यांना यात्रेत येण्यास नकार दिला. यावेळी त्यांना अडवताना धक्का बुक्की देखील करण्यात आली. यावरून ठाकरे गटातील अयोध्या पौळ यांनी संतोष बांगरांना डिवचलं आहे. (Ayodhya Poul Criticized MLA Santosh Bangar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in