इम्पेरिकल डाटा, इम्पेरिकल डाटा ऐकून माझे कान आता किट्ट झालेत..;पाहा व्हिडिओ

औरंगाबाद - ओबीसी आरक्षणाचा अद्यादेश राज्यातील आघाडी सरकारने आधी काढला असता, तर नुकत्याच झालेल्या निवडनूकीत समाजाचे नूकसान झाले नसते. आता तरी हा अद्यादेश टिकवून दाखवा, पुन्हा ओबीसी समाजाचा विश्वास घात केला तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी आघाडी सरकारला दिला.

Related Stories

No stories found.