Video : आशिष देशमुखांनी समृद्धीवरून १७०च्या वेगाने चालवली कार…

नागपूर (Nagpur)- कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज नवनिर्मित समृद्धी महामार्गावरून तासी १७० किलोमीटरच्या वेगाने कार चालवण्याचा आनंद लुटला. या प्रवासात त्यांनी नागपूरपासून २०० किलोमीटर अंतर कापले. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते सेलू बाजार (जि. वाशीम) या अंतराच्या रस्त्याचे उद्घाटन २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. (Ashish Deshmukh drives a car from Samrudhi at a speed of 170)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.