Arjun Khotkar Appeals People to Stay at Home | Sarkarnama

घरातच थांबा...अर्जुन खोतकरांचे आवाहन

शुक्रवार, 27 मार्च 2020

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कोरोनाच्या संकटाशी लढताना नागरिकांनी जागरूकता दाखवून घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वेळीच कोरोनाचा धोका ओळखून जनतेला अलर्ट केले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि कितीही आवश्यक काम असले तरी काही दिवस घराबाहेर पडू नका अशी विनंती खोतकर यांनी केली.

<p>औरंगाबाद : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कोरोनाच्या संकटाशी लढताना नागरिकांनी जागरूकता दाखवून घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वेळीच कोरोनाचा धोका ओळखून जनतेला अलर्ट केले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि कितीही आवश्यक काम असले तरी काही दिवस घराबाहेर पडू नका अशी विनंती खोतकर यांनी केली.</p>