अनिल देशमुखांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट;पाहा व्हिडिओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी cbi चा छापा. देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट घेऊन आलेत cbi अधिकारी. सकाळी 8 वाजता cbi चे 7 अधिकारी पोहोचले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in