video : आनंद महिंद्रांचं इडली अम्माला 'मदर्स डे' गिफ्ट

तमिळनाडूतील (TamilNadu) इडली अम्माला (Idli Amma) मदर्स डे (Mothers Day) निमित्त उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अनोखं गिफ्ट दिलं आहे. इडली अम्माला त्यांनी घराची (house) भेट दिली आहे. इडली अम्मा या 85 वर्षांच्या आहेत. त्या एका झोपडीत राहतात. आता त्यांना महिंद्रांनी भेट म्हणून दिलेल्या घरात एक स्पेशल किचनही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com