व्हिडिओ
Video: हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंचा नादखुळा डान्स: 'तो' व्हिडीओ व्हायरल
#AmolKolhe #AmolKolhePA #Narayangaon #Dance #WeddingDance
अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांचे खासगी पीए तेजस झोडगे यांचे नारायण गाव येथे लग्न होते. या लग्नात त्यांनी नवरदेवासोबत मिरवणूकीत ताशा, हलगी आणि पिपाणीच्या तालावर धमाल डान्स करताना दिसत आहेत.