Amol Kolhe on Sudhanshu Trivedi : खासदार अमोल कोल्हे भडकले

'छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि राहणार'

काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात एका नवीन वादास सुरुवात झाली आहे. आता खासदार अमोल कोल्हे या वक्तव्यामुळे चांगलेच संतापले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in