Ambadas Danve : 'शिंदे गटाचे आमदार बुटाने मारण्याच्या लायकीचे'

शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी आज असते तर शिंदे गटाच्या आमदारांना बुटांने मारले असते आणि हीच लायकी राहिली आहे आणि राहणार आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. वैजापूरचे माजी आमदार दिवंगत आर एम वाणी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळी दानवे बोलत होते. (Ambadas Danve on cm eknath shinde group mla)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in