सर्वच पक्षांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज : सरदेसाई; पाहा व्हिडिओ

डोंबिवली : मुंबईत क्रूजवर सुरू असलेल्या ड्रग पार्टीचे कुणकुण लागताच यांची एनसीबीने छापा टाकला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलासह काही जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली. तर गेल्या काही महिन्यांपासून अनेक तरुण नशेच्या आहारी गेल्याचे समोर आलं आहे. ''ड्रग्स व बेरोजगारी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे युवा सेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी सांगितले. ते आज युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बोलत होते.

Related Stories

No stories found.