भाजप विरोधात एकत्र या अन्यथा...;पाहा व्हिडिओ

अकोला : अकोल्यातील कुटासा जिल्हा परिषदेची जागा राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेने जिंकली आहे. त्यांना ही जागा जिंकण्यासाठी भाजपने मदत केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला.

Related Stories

No stories found.