अनामिक तरूणाने नितीन गडकरींना दिले ‘हे’ चॅलेंज;पाहा व्हिडिओ

तेल्हारा (जि. अकोला) - अकोल्यातील (Akola) तेल्हारा तालुक्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याला (Road) कंटाळून एका अनामिक इसमाने नाव न जाहिर करता मास्क (Mask)परिधान करून या रस्त्यांच्या समस्यांबद्दल एक व्हिडिओ तयार केलाय. असाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया (Social Media) वर प्रचंड व्हायरल झालाय. (Viral video) मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांना विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता हे काम केवळ आणि केवळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीच करू शकतात, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यामांमध्ये उमटू लागल्या आहेत. (Viral video Road condition in Akola District)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.