Video : ...तर तुम्ही Ajit Pawar सारखा Mask वापरु शकता

कोरोना हे संकट आजूनही पूर्णपणे गेलेलं नाही. दिल्लीमध्ये पुन्हा कोरोना पसरायला सुरुवात झाली आहे. (Corona spread again in Delhi) आम्ही सगळी बंधनं काढली आहेत पण मास्क घालायचा असेल तर अजित पवार सारखा मास्क वापरा, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.