कोरोनाचे संकट जाऊ दे!;पाहा व्हिडिओ

महाविकास आघाडी सरकारनं दीड वर्षानंतर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं.

Related Stories

No stories found.