Video : Vikram kale नेहमीच म्हणतात ‘मला मंत्री करा’ - Ajit Pawar

औरंगाबाद (Aurangabad) : आमदार विक्रम काळे (Vikram Kale, MLA) यांच्या निधीतून पुस्तक वाटपाचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात विक्रम काळे यांच्या मंत्रिपदाच्या मागणीचा उल्लेख केला. आमदार सतीश चव्हाण यांच्या मागील एका कार्यक्रमात विक्रम काळे यांनी मी तीन टर्म आमदार आहे, मला मंत्री करा, अशी मागणी केल्याची आठवण सांगितली. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला यायला भीती वाटते, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com