अजितदादा म्हणाले, ''काहींना दुध घेतल्यावर नाही ते सुरू होतं''

Ajit Pawar In Pune  पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आले होते. यावेळी अजित पवारांची केलेल्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजितदादांनी मिश्किल मूडमध्ये केलेल्या विधानाने उपस्थितांना हसू आवरता आले नाही. #AjitPawar #covidcentre #pune

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in