माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले;पाहा व्हिडिओ

मुंबई : बारामती तालुक्यातील काटेवाडी (katewadi) येथील केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी झाल्याची माहिती आहे. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.