Abdul Sattar on NCP leader Ajit Pawar : 'दादांचा माझ्यावरचा राग आजपासून नाहीये...'

अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल संत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सत्तार यांनी आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचं म्हटलं आहे. शिवाय याबाबत त्यांनी विरोधी पक्षासह आपल्याच पक्षातील नेत्यांवरही शंका व्यक्त केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in