Video: समर्थकाचा पराभव होताच सत्तार म्हणाले, दुध संघाची चौकशीच लावतो..

जिल्हा दूध उत्पादस संघाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे(Shivsena) राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांचे समर्थक गोकुळसिंग राजपूत यांचा पराभव झाला. या पराभवाने सत्तार चांगलेच संतापले असून आपल्या विरोधात बागडे-काळे-भुमरे एकत्र आल्याचा आरोप करत आता दुध संघाची चौकशीच लावतो, असा इशारा दिला आहे. उपाध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळावे, यासाठी शिवसेनेचे दोन मंत्री भुमरे-सत्तार यांच्यात रस्सीखेच होती. बिनविरोध निवडीचे प्रयत्न झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली आणि यात भुमरे समर्थक निरफळ विजयी झाले
Summary

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com