Sanjay Gaikwad : सुभाष देशमुख गटाला धक्का

या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या गटाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील चिंचपूर (Chinchpur) आणि मनगोळी (Managoli) या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या गटाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चिंचपूरमधील विजयानंतर (Victory) बोलताना अमोगसिद्ध पॅनेलचे (Amogsiddh Panel) संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि जल्लोष करताना कार्यकर्ते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in