15 lakh people deprived of foodgrains due to state government mistake Chandrasekhar Bavankule | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

राज्य सरकारच्या चुकीमुळे १५ लाख लोक धान्यापासून वंचित : चंद्रशेखर बावनकुळे

सोमवार, 7 जून 2021

नागपूर : राज्य सरकारने नागपूर शहर व जिल्ह्यातील ४ लाख शिधापत्रिका एनपीएचमध्ये टाकल्या. परिणामी या ४ लाख शिधापत्रिकेवर अवलंबून असलेल्या १५ लाख लोकांना धान्य मिळत नाहीये. हा सर्व कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारच्या म्हणण्यावर केलेला आहे. त्यामुळे लाखो लोक आज अन्नापासून वंचित राहत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.

<p>नागपूर : राज्य सरकारने नागपूर शहर व जिल्ह्यातील ४ लाख शिधापत्रिका एनपीएचमध्ये टाकल्या. परिणामी या ४ लाख शिधापत्रिकेवर अवलंबून असलेल्या १५ लाख लोकांना धान्य मिळत नाहीये. हा सर्व कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारच्या म्हणण्यावर केलेला आहे. त्यामुळे लाखो लोक आज अन्नापासून वंचित राहत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.</p>