Action Taken against Sand Mafia in Nanded | Sarkarnama

नांदेडमध्ये वाळू माफियावर मोठी कारवाई 73 तराफे जाळले

रविवार, 1 मार्च 2020

नांदेड जवळील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 73 तराफे  काल सायंकाळी महसुल च्या पथकाने जाळून टाकले आणि उपसा केलेली शेकडो ब्रास वाळू पुन्हा नदीत ढकलून दिलीय... महसुलच्या पथकाने मरघाट,हस्सापुर येथे ही मोठी कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत....नुतन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी अवैध वाळू उपश्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसुल प्रशासनाने धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे... दोन दिवसापुर्वी असर्जन,कौठा येथेही मोठी कारवाई करण्यात आल होती (व्हिडिओ - संतोष जोशी नांदेड)

<p>नांदेड जवळील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 73 तराफे &nbsp;काल सायंकाळी महसुल च्या पथकाने जाळून टाकले आणि उपसा केलेली शेकडो ब्रास वाळू पुन्हा नदीत ढकलून दिलीय... महसुलच्या पथकाने मरघाट,हस्सापुर येथे ही मोठी कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत....नुतन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी अवैध वाळू उपश्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसुल प्रशासनाने धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे... दोन दिवसापुर्वी असर्जन,कौठा येथेही मोठी कारवाई करण्यात आल होती (व्हिडिओ - संतोष जोशी नांदेड)</p>