देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा बारामतीत

बारामती शहर : कलम 370 रद्द करण्याच्या मुद्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेत मतदान का केले नाही असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज शहरातील तीन हत्ती चौकात रथावरुन बारामतीकरांशी संवाद साधताना थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, हर्षवर्धन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com