MNS Gives names of Ministers to Potholes | Sarkarnama

मुंबईतल्या खड्ड्यांना मनसेकडून मंत्र्यांची नावे

मंगळवार, 10 जुलै 2018

मुंंबईतल्या खड्ड्यांचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने अनोखे आंदोलन केले आहे. मुंबईतल्या खड्ड्यांना मंत्र्यांची नावे दिली आहेत. - सौजन्य - साम टिव्ही

 

<p>मुंंबईतल्या खड्ड्यांचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने अनोखे आंदोलन केले आहे. मुंबईतल्या खड्ड्यांना मंत्र्यांची नावे दिली आहेत. - सौजन्य - साम टिव्ही</p> <p>&nbsp;</p>