सांगली जिल्ह्यात 111 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैध 

125 उमेदवारांची 165 नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती.
सांगली जिल्ह्यात 111 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैध 

सांगली: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 125 उमेदवारांची 165 नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती. दिनांक 5 ऑक्‍टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात एकूण 111 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. 

विधानसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. 281- मिरज (अ.जा) - 17, 282-सांगली -14, 283-इस्लामपूर - 11, 284-शिराळा -11, 285-पलूस-कडेगाव - 14, 286-खानापूर -18, 287-तासगाव-कवठेमहांकाळ - 9, 288-जत - 17. विधानसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व कंसात त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे. 

281- मिरज (अ.जा) - गंगाराम शिवमुर्ती सातपुते (बहुजन समाज पार्टी), डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी), आयेशा महंमद काझी (ऑल इंडीया मजलीस - ए - इत्तेहादूल मुस्लीमीन), नानासो सदाशिव वाघमारे (वंचीत बहुजन आघाडी), बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी), बाळासो दत्तात्रय होनमोरे (स्वाभिमानी पक्ष), सदाशिव दशरथ खाडे (जनता दल सेक्‍युलर), अरूण आकाराम धोतरे (अपक्ष), उत्तमराव संपत कांबळे (अपक्ष), धनराज अनिल सातपुते (अपक्ष), नामदेव ज्ञानोबा कस्तुरे (अपक्ष), नंदादेवी बाबुराव कोलप (अपक्ष), प्रतिक्षा प्रकाश सोनावणे (अपक्ष), प्रमोद विजयसिंह इनामदार (अपक्ष), प्रा. डॉ. प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (अपक्ष), शुभांगी आनंदा देवमाने (अपक्ष), सदाशिव लकाप्पा वाघमारे (अपक्ष). 

282-सांगली - धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी), पृथ्वीराज गुलाबराव पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस), सुरेश तुकाराम सराटीकर (बहुजन समाज पार्टी), प्रा. अंकुश विठोबा घुले (अपक्ष), इम्रान महंमद जमादार (अपक्ष), उत्तमराव जिनाप्पा मोहिते (अपक्ष), जयश्री अशोक पाटील (अपक्ष), नानासो बाळासो बंडगर (अपक्ष), रविंद्र मल्लू कदम (अपक्ष), शिवाजी राजाराम डोंगरे (अपक्ष), शेखर विश्वास माने (अपक्ष), संग्राम राजाराम मोरे (अपक्ष), संजय महादेव पाटील (अपक्ष), पाटील संतोष बापूराव (अपक्ष). 

283-इस्लामपूर - जयंत राजाराम पाटील (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी), विशाल रघुनाथ जाधव (वायदंडे) (बहुजन समाज पार्टी), गौरव किरण नायकवडी (शिवसेना), शाकीर इसालाल तांबोळी (वंचित बहुजन आघाडी), बाबासाहेब गणपती पाटील (बळीराजा पार्टी), इतर उमेदवार - निशिकांत प्रकाश पाटील, मन्सूर शब्बीर मोमीन, जगन्नाथ भगवान मोरे, विश्वासराव गुंडा घस्ते, गावडे दत्तू भाऊ, गवस काशीम मुजावर. 

284-शिराळा - नाईक शिवाजीराव यशवंतराव (भारतीय जनता पार्टी), मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), लहु आकाराम वाघमारे (बहुजन समाज पार्टी), आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापु) (बळीराजा पार्टी), शहाजी बापू वाघमारे (बहुजन मुक्ति पार्टी), सुरेश बबन जाधव (वंचित बहुजन आघाडी), अमोल उत्तम गायकवाड (अपक्ष), जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष), बबन भिकु कचरे (अपक्ष), राहुल नानासो महाडीक (अपक्ष), सम्राट नानासो महाडीक (अपक्ष). 

285-पलूस-कडेगाव - कदम विश्वजीत पतंगराव (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस), राहूल शिवाजी पाटील (बहुजन समाज पार्टी), संजय आनंदा विभूते (शिवसेना), आधिकराव संपत चन्ने (जनता पार्टी), अजिंक्‍यकुमार वसंत कदम (अपक्ष), अनिल बाळा किणीकर (अपक्ष), अनिलराव शिवाजी पवार (अपक्ष), चन्ने राहूल मोहन (अपक्ष), जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष), जाधव संदिप रामचंद्र (अपक्ष), प्रमोद गणपतराव पाटील (अपक्ष), विलास शामराव कदम (अपक्ष), शिवाजी बापूराव पाटील (अपक्ष), सुनिल सिदू दलवाई (अपक्ष). 

286-खानापूर - अनिलराव कलजेराव बाबर (शिवसेना), सुहास अनिलराव बाबर (शिवसेना (पर्यायी)), संतोष सुखदेव हेगडे (बहुजन समाज पार्टी), आबा सोपान सागर (जनता दल (सेक्‍युलर)), इसाक मुर्तुजा पिरजादे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. उन्मेश गणपतराव देशमुख (बळीराजा पार्टी), राजेंद्र बळवंत गायकवाड (जय महाभारत पार्टी), श्रावण शंकर वाक्षे (वंचित बहुजन आघाडी), तानाजी गोविंद दबडे (अपक्ष), प्रकाश आबासो गायकवाड (अपक्ष), प्रकाश जयसिंग बनसोडे (अपक्ष), भक्तराज रघुनाथ ठिगळे (अपक्ष), राजाराम महादेव देशमुख (अपक्ष), वैभव सदाशिव पाटील (अपक्ष), सचिन दशरथ सातपुते (अपक्ष), सदाशिवराव हणमंतराव पाटील (अपक्ष), सुधिर थळु काळबागे (अपक्ष), सुभाष माणिकराव जगताप (अपक्ष). 

287-तासगाव-कवठेमहांकाळ - अजितराव शंकरराव घोरपडे (शिवसेना), शंकर मार्तंडा माने (बहुजन समाज पार्टी), सुमन रावसाहेब पाटील (नॅशनॅलीस्ट कॉंग्रेस पार्टी), प्रशांत रामचंद्र शेजाळ (वंचित बहुजन आघाडी), बाळासो सिताराम पवार (बळीराजा पार्टी), अविराजे पांडुरंगराव शिंदे (अपक्ष), मुलाणी महंमदशरिफ इक्‍बाल (अपक्ष), शाकीरा इब्राहीम सय्यद (अपक्ष), सुमन रावसाहेब पाटील (अपक्ष). 

288-जत - जगताप विलासराव नारायण (भारतीय जनता पार्टी), महादेव हरीश्‍चंद्र कांबळे (बहुजन समाज पार्टी), विक्रम बाळासाहेब सावंत (इंडियन नॅशनल कॉंग्रेस), आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी), कृष्णदेव धोंडीराम गायकवाड (जनता दल (सेक्‍युलर)), दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वर महा स्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी), अंकुश पांडुरंग हुवाळे (अपक्ष), चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर (अपक्ष), तम्मनगौडा ईश्वरप्पा रवी (अपक्ष), दिनकर श्रीधर पतंगे (अपक्ष), प्रकाश विठोबा जमदाडे (अपक्ष), महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष), रमेश इरगोंडा पाटील (अपक्ष), डॉ. रविंद्र शिवशंकर आरळी (अपक्ष), विक्रम दादासो ढोणे (अपक्ष), शरद दामोदर सरगर (अपक्ष), संजयकुमार पांडूरंग कोळी (अपक्ष).  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com