साताऱ्यातील कामांचे क्रेडिट फक्त देवेंद्र फडणवीसांचे!

प्रत्येक पक्षात माझे मित्रआहेत.
 साताऱ्यातील कामांचे क्रेडिट फक्त देवेंद्र फडणवीसांचे!
साताऱ्यातील कामांचे क्रेडिट फक्त देवेंद्र फडणवीसांचे!

सातारा : मतदारसंघात झालेली विकासकामे ही माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहेत. यापूर्वीच्या काळात केवळ एकमेकांना आडवा आडवीचे प्रकार झाले. विकास कामांत अडथळे निर्माण करणे या व्यतिरिक्त काहीही झाले नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

अलीकडे तुमचा भाजपशी संपर्क वाढलाय, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मतदारसंघातील जनतेच्या कामानिमित्त भाजपच्या मंत्र्यांना मी नेहमीच भेटत असतो या भेटीत वेगळे काहीही नव्हते. मी माझा निर्णय माझ्या मनाप्रमाणे घेत आलो आहे, प्रत्येक पक्षात माझे मित्र आहेत आणि वैयक्तिक संबंध सर्वांशी आहेत. सातारा जिल्ह्यात आणि मतदारसंघात झालेली कामे ही माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहेत. यापूर्वीच्या काळात केवळ एकमेकांना आडवा अडवीचे प्रकार झाले, विकास कामात अडथळे निर्माण करणे या व्यतिरिक्त काहीही झाले नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com