बीडमध्ये काका कधी 98 मतांनी; तर पुतण्या संदीप 60 मतांनी पुढे

बीडमध्ये काका कधी 98 मतांनी; तर पुतण्या संदीप 60 मतांनी पुढे

बीड : मतदार संघात काका जयदत्त क्षीरसागर व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. आठव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर ९८ मतांनी आघाडीवर आहेत.

सातव्या फेरीत ११०२ मतांनी पुढे आलेल्या क्षीरसागरांची आघाडी आठव्या फेरीत घटली. 
पहिल्या फेरीपासून अशीच काट्याची टक्कर सुरु आहे. दोन वेळा संदीप क्षीरसागर साधारण ६० मतांच्या घरात आघाडीवर होते.

भोर विधानसभा मतदारसंघ  फेरी क्रमांक - 12
वेळ : 11.23
मतदानाची आकडेवारी
1)संग्राम थोपटे (काँग्रेस) 48437
2)कुलदीप कोंडे (शिवसेना ) 47508
3)आत्माराम कलाटे (अपक्ष) 6209
4)मानसी शिंदे (अपक्ष) 586
5) अनिल मातेरे(मनसे) 2434
6) भाऊ मरगळे (वंचित ) 3808
7) पंढरीनाथ सोंडकर (संभाजी ब्रिगेड) 745
8) नोटा 1173
एकूण - 110990
संग्राम थोपटे  929 मतांनी आघाडी

.............

शिरूर हवेली विधानसभा
११ व्या फेरीअखेर
राष्ट्रवादी कॉग्रेसचे 
अशोक पवार १५३८६ मतांनी आघाडीवर
.....
अशोक पवार (राष्ट्रवादी) ५७७४०
बाबुराव पाचर्णे (भाजप) ४२०१४

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com